मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “पाऊस –गद्य जलचित्रं…” ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “पाऊस –गद्य जलचित्रं…” ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

सगळ्यांना एकाच रंगात रंगवणारा हा पाऊस आपला ‘ओला रंग’ किती तऱ्हेने उधळतो ते बघण्यासाठी शहरांमधला पाऊसही बघायला हवा. या ओल्या रंगाची एक गंमत म्हणजे हा ओला रंग प्रत्येकाचा निराळा असतो. ज्याच्या त्याच्या कोरडेपणाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा. त्या ओल्या रंगाची मी पाहिलेली ही दृश्यं… एका अर्थाने माझ्यासाठी जलचित्रं !

जलचित्र १

एक तरुणी, छत्री घेऊन बसस्टॉपवरती उभी असते. तिच्या लाल भडक छत्रीवर पावसाचे पारदर्शी थेंब टपटप असा हलकासा गहिवरलेला आवाज करत पडत असतात. छत्रीवर पडल्यावर क्षण दोन क्षण ते थेंब तिच्याशी हितगुज करण्यात ‘रंगून’ जातात. आणि पुन्हा अलवारपणे तिला निरोप देतात, ते आपली ओलसर खूण तिच्यावर उमटवूनच. काहीसं लालसर रंगाचं बिंब सामावलेलं त्यांचं क्षणभराचं रूपडं गळून पडताना एखाद्या नाजूक फुलाची पाकळी गळून पडावी तसं मोहक दिसतं. त्या मोहक दृश्याकडे पहात असतानाच पुन्हा माझं लक्ष त्या तरुणीकडे जातं. 

जलचित्र २

भिजू नये म्हणून अंग चोरून उभ्या असलेल्या तिच्या मनात मात्र पावसाच्या धारा बरसत असाव्यात, असं ती ज्या मायेने ओल्या केसांवरून हात फिरवते ना त्यावरून वाटतं. ती वारंवार बस स्टॉपकडे कधी बस येईल या आशेने बघत असते. ही तिची आशा छत्रीच्या आत बाहेर चुळबुळ करणाऱ्या तिच्या पावलांवरून दिसते. तिच्या सॅंडलच्या आत पावसाचे थेंब काळ्या रंगाच्या पट्ट्यांशी हितगुज करत बसलेले दिसतात. पावलांच्या मागेपुढे होण्याने त्यातले काही थेंब घरंगळत जाऊन अंगठ्यावरती बसतात. तिथल्या नेलपॉलिशचा लाल रंग त्यांना  जास्त जवळचा वाटत असावा का…  का छत्री बद्दलचा जिव्हाळा असावा? कोण जाणे. 

निराशेने ती मनगटावरच्या घड्याळात डोकावते. त्यालाही पावसाची थोडीशी लागण झालेली असते. त्यावर दोन चार शिंतोडे उडालेले असतात. ते पाहून खांदा आणि मान यांच्या पकडीत छत्री तोलून धरून ते पावसाचे शिंतोडे ती आपल्या दुपट्ट्यानं हळुवारपणे पुसते. आणि हे करताना नकळत तिची छत्री थोडीशी कलते आणि ती तरूणी भिजते. मग पुन्हा एका हातात छत्री धरून दुसऱ्या हाताने आपलं डोकं पुसण्याची तिची केविलवाणी धडपड फसते. पावसाची धार तिला संधी मिळताच बिलगते. शेवटी अपरिहार्यतेने ती स्वतःला कोरडं ठेवण्याचा प्रयत्न सोडून देते. आणि आपली नजर पुन्हा बसस्टॉपवर वळवते. 

जलचित्र ३

आपसूकच माझं लक्षही मग पुन्हा बस स्टॉपकडे जातं. तोही तिच्यासारखाच शरणागत असतो. आपला स्थिर कोरडेपणा विरघळू देणारा… इतक्यात बस येते. ती देखील निथळतच असते. तिच्या टपावरून गळणारं पाणी जणू कुणीतरी अभिषेक करत असल्यासारखं एका धारेत, एका ओळीत पडत असतं. बंद खिडक्या स्वच्छ झालेल्या असतात. त्यावरून ओघळणारे पावसाचे थेंब स्वतःच स्वतःचं एक चित्र रेखाटत असतात‌. एरवी ज्यांच्याकडे बघितलं की धूर आणि काळोख याशिवाय काहीही दिसत नाही असे बसचे जाडजुड टायरसुद्धा न्हाऊमाखू घातलेल्या गुटगुटीत बाळासारखे स्वच्छ दिसतात. इतके की वाकून किंचित डोळे मोठे करून बघितलं तर त्यांचं नावसुद्धा दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पायऱ्या मात्र मळकटलेल्या असतात. नितळतेचा असा हळवा स्पर्श त्यांना फारसा लाभत नाही. जरा स्वच्छता झाली की कोणीतरी आपला ठसा उमटवून जातंच. 

जलचित्र ४ 

बस थांबताच इतक्या वेळ आपला घेर फुलवून पावसात मनसोक्त भिजणाऱ्या, वेळप्रसंगी एकमेकींवर कुरघोड्या करणाऱ्या या रंगीबेरंगी छत्र्या आपल्या मर्जी विरुद्ध का होईना मिटून जातात. त्यांना आपल्या एका हातात धरून सगळेजण घाईघाईत बसमध्ये शिरतात. कोरडेपणा शोधू लागतात. पण एव्हाना या ओल्या रंगाने आतमध्येही प्रवेश केलेला असतोच. खिडकी जवळच्या सीटवर बसण्याची एरवी कोण अहममिहिका लागलेली असते. पण आता मात्र त्यांच्या या आरसपानी रूपाचं कौतुक करायचा कुणाचाही मूड नसतोच, उलट त्यांच्याकडे काहीशा नाराजीने बघतच अंतर राखून बसलं जातं. 

जरा बऱ्यापैकी कोरडी सीट बघून मी बसते.‌ माझ्या  निथळणाऱ्या छत्रीला प्रथेप्रमाणे पायापाशी ठेवते. तिकीट काढण्यासाठी पैसे देताना मला जाणवतं कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघंही जवळपास अर्ध्याहून अधिक भिजलेले आहेत… पण जणू हा ओलावा त्यांच्या अंगाला जन्मजात चिकटल्यासारखे ते सरावाने वावरत आहेत. हळूहळू लोक जसे येऊ लागतात तसं मला जाणवू लागतं की सारं काही या पावसानं व्यापलंय. प्रत्येकजण थोडा तरी ओला आहेच. हे ‘ओलं दुःख’ म्हणावं का ‘ओलं सुख’ म्हणावं ?? काहीही असेल, पण ते सगळ्यांना एकाचवेळी बिलगतंय हे नक्की. 

आणि मग मला जलरंगात न्हायलेली अशी निरनिराळी चित्रं दिसू लागली. एखादं झाड, पावसात मनमुराद भिजणारी लहान मुलं, मोठ्या घेरदार आजोबा छत्रीत दाटीवाटीने उभं राहिलेलं एखादं कामगाराचं कुटुंब, बस स्टॉपवरची मोबाईल वर बोलणारी माणसं, एका कोपऱ्यात थोडीशी कोरडी जागा भरून खाणे दाणे विकणारा, एवढ्या भर पावसात रेनकोट घालून पाणी पुरीच्या ठेलाला प्लास्टिकने झाकून उभा असणारा पाणीपुरीवाला इ.इ. 

एखाद्या भलंमोठं चित्र त्याच्या इतर बारीकसारीक तपशीलासह प्रत्येक चौकोनात विशिष्ट पद्धतीने चित्रकाराने चित्रीत करावं… नजाकतीने त्याच्या आवश्यकतेनुसार काढून रंगवावं आणि मग हळूहळू एक अखंड चित्र पुर्ण व्हावं…. तसं हे दृश्य मला दिसू लागतं. आता पुढचे अनेक दिवस पाऊस नावाचा चित्रकार अशी अनेक चित्रं काढण्यासाठी सरसावलेला असणार आहे आणि त्यातली काही दृश्यं मला पुन्हा मोह घालणार आहेत.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

७ ) प्रतिमेच्या पलीकडले —

              “ पाऊस – गद्य जलचित्रं “ 

               लेखिका : तृप्ती कुलकर्णी

पाऊस –गद्य जलचित्रं ….. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 208 ☆ मौन वाणी ने लिया… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना मौन वाणी ने लिया। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 208 ☆ मौन वाणी ने लिया

बिना बोले सब कुछ कह देने की कला तो नयनों के पास है । किसी का चेहरा, किसी के कर्म, किसी की उम्मीद, किसी का विश्वास ये सब बोलते हैं। पर कभी- कभी ऐसी स्थिति आ जाती है कि व्यक्ति का व्यक्तित्व वो सब बता देता है जो हम दुनिया से छुपाना चाहते हैं। अक्सर रियलिटी शो में दो- तीन दिन तो व्यक्ति शराफत की चादर ओढ़े अपने आप को प्रस्तुत करते हैं किंतु जल्दी ही असलियत सामने आ जाती है। हमारा लोगों के साथ व्यवहार, बोल-चाल, कार्यशैली, सहयोग की भावना, क्रोध, घबराहट सब कुछ वो कह देता है जो हम अभी तक समाज से छुपा रहे होते हैं।

ये बात सही है कि सकारात्मक विचारों से धनी व्यक्ति हर परिस्थिति में अपना आपा नहीं खोता है। मेल- जोल की भावना के साथ ऐसी परिस्थितियों में नए रिश्ते बना लेता है जो शो से निकलने के बाद भी चलते हैं, क्योंकि उनका आधार ईमानदारी व नेकनीयती पर टिका हुआ होता है। दूसरी ओर तत्काल लाभ के आधार पर काम चलाऊ रिश्ते शो के दौरान ही बदलते रहते हैं। मर्यादित व्यवहार के साथ यदि ऐसे व्यक्तिगत प्रयोग होते रहें तो बहुत कुछ सीखने को मिलता है। सबके साथ सामंजस्य बिठाने की कला जिसको आ गयी वो सच्चा विजेता बनकर जनमानस में लोकप्रिय हो जाता है।

जब हम समाज कल्याण को ध्यान में रखकर अपने कार्यों को करते हैं तो एक लंबी शृंखला अपने आप बनने लगती है जो दूरगामी प्रभाव देती है। तो आइए सच्चे मन के साथ अपने अवलोकन की क्षमता को जाग्रत करें। मौन साधक बनकर इस प्रकृति से वो सब पा सकते हैं जिसकी कल्पना आपने कभी नहीं की होगी।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ “बंद किवाड़ों पर दस्तक देती आजादी” – सुश्री इन्दिरा किसलय ☆ चर्चाकार –  श्री अशोक शर्मा ☆

श्री अशोक शर्मा

☆ पुस्तक चर्चा  ☆ “बंद किवाड़ों पर दस्तक देती आजादी” – सुश्री इन्दिरा किसलय ☆ चर्चाकार –  श्री अशोक शर्मा ☆

पुस्तक – बंद किवाड़ों पर दस्तक देती आजादी

कृतिकार—इन्दिरा किसलय

समीक्षक—अशोक शर्मा चण्डीगढ़

प्रकाशक—अविशा प्रकाशन

मूल्य –150/-

पृष्ठ–100

मनोमंथन को विवश करती — “बंद किवाड़ों पर दस्तक देती आजादी” – श्री अशोक शर्मा ☆

“बंद किवाड़ों पर दस्तक देती आजादी “शीर्षकवाही कृति में लेखिका “इन्दिरा किसलय” के 40 आलेख संग्रहित हैं। उनकी दो दशक की साहित्यिक यात्रा के मनपसंद पड़ाव कह सकते हैं इन्हें। जो यथासमय विभिन्न पत्र पत्रिकाओं में प्रकाशित होते रहे हैं।

इन्दिरा किसलय

उन्होंने स्वयं स्वीकार किया है कि संग्रह के अधिकांश लेख स्त्री सशक्तिकरण पर केन्द्रित हैं।

उन्होंने एक ओर पराधीनता के दृश्य उकेरे दूसरी ओर आजादी के सम्यक प्रयोग से प्राप्त ऊँचाइयों को भी अंकित किया है।

लेखिका ने अन्य विषयों पर भी कलम की आजादी का भरपूर उपयोग किया है फिर वह राजनीति, धर्म अध्यात्म, गांधीवाद, पर्यावरण तथा युद्ध ही क्यों न हो, उनकी जाग्रत संचेतना से जुड़कर जानकारियों के साथ भावभीना स्पर्श भी दे जाते हैं। पौराणिक कथानकों की नवतम व्याख्या भी संलग्न है। कहने की जरूरत नहीं कि हर समसामयिक संदर्भ में शाश्वत प्रवाह की गूँज छिपी होती है।

“झरोखा कान्हा की यादों का” एवं “रिमझिम बरसे हरसिंगार ” जैसे संस्मरणात्मक ललित लेख एक मधुर गंध फिजां में घोल देते हैं। दुग्ध शर्करा योग की तरह।

पाठक, लेखिका की संवेदनशीलता के साथ हर दृश्य देखता है। यह अनुभूति आम सैलानी के लिये असंभव है। पढ़ते पढ़ते अर्थ कहीं गुम हो जाते हैं। कितने दृश्य आँखों के सामने से गुजर जाते हैं। कल्पना को यथार्थ के साथ पिरोना कोई इन्दिराजी से सीखे। सितारे ऊँचाई से थककर पेड़ों के पत्तों पर आकर बैठ जाते हैं।

आलेख पढ़ते पढ़ते कभी लगेगा कि आप कोई कविता पढ़ रहे हैं, कभी कोई पेंटिंग देख रहे हैं, या फिर लेखिका के साथ चर्चा कर रहे हैं। दिमाग कहीं खो जाता है, मन मस्तिष्क पर हावी होकर गुनगुनाने लगता है।

लेखकों का शुतुरमुर्गी आचरण हो या ज्वालाग्राही लेखन से डरती हुई सियासत या उत्सव, पर्यावरण ध्वंस या यूक्रेन-रूस, इज़राइल फिलीस्तीन युद्ध के रक्तरंजित दृश्य, लेखिका की नज़र से ओझल नहीं हो पाते।

मुखपृष्ठ पर अंकित चित्र संकेतित करता है कि प्रकृति के समग्र दर्शन का सौभाग्य मिलता है, अगर मन-मस्तिष्क के द्वार खुले हों।

भाषा तो भावना के संकेतों पर सिर झुकाए हुये चली आती है। पूरे मन से लिखे गये आलेख प्राणों के स्पंदन और शिल्प सौंदर्य की निरायास गवाही देते हैं। उन्होंने पंजाबी और अंग्रेजी शीर्षक देने से भी परहेज नहीं किया है। कठिन उतने ही रोजमर्रा की बोली के शब्द भी आसानी से मिल जाते हैं।

अविशा प्रकाशन की यह किताब पाठकों को मनोमंथन को विवश तो करेगी ही, सुमन विहग के पंखों का रंग ऊंगलियों पर लपेट देगी इसी विश्वास के साथ—

—–

समीक्षक – श्री अशोक शर्मा

चंडीगढ़

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – चुप्पी – 36 ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  चुप्पी – 36 ? ?

(लघु कविता संग्रह – चुप्पियाँ से)

….और इसी संदर्भ की एक पुरानी कविता भी याद आ गई-

ऐसा लबालब

क्यों भर दिया तूने,

बोलता हूँ तो

चर्चा होती है,

चुप रहता हूँ तो

और भी अधिक

चर्चा होती है!

© संजय भारद्वाज  

अपराह्न 1:05 बजे

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्रवण मास साधना में जपमाला, रुद्राष्टकम्, आत्मपरिष्कार मूल्याकंन एवं ध्यानसाधना करना है 💥 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 16 – सत्ता का नया फार्मुला ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ ☆

डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

(डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ एक प्रसिद्ध व्यंग्यकार, बाल साहित्य लेखक, और कवि हैं। उन्होंने तेलंगाना सरकार के लिए प्राथमिक स्कूल, कॉलेज, और विश्वविद्यालय स्तर पर कुल 55 पुस्तकों को लिखने, संपादन करने, और समन्वय करने में महत्वपूर्ण कार्य किया है। उनके ऑनलाइन संपादन में आचार्य रामचंद्र शुक्ला के कामों के ऑनलाइन संस्करणों का संपादन शामिल है। व्यंग्यकार डॉ. सुरेश कुमार मिश्र ने शिक्षक की मौत पर साहित्य आजतक चैनल पर आठ लाख से अधिक पढ़े, देखे और सुने गई प्रसिद्ध व्यंग्यकार के रूप में अपनी पहचान स्थापित की है। तेलंगाना हिंदी अकादमी, तेलंगाना सरकार द्वारा श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान, 2021 (तेलंगाना, भारत, के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से), व्यंग्य यात्रा रवींद्रनाथ त्यागी सोपान सम्मान (आदरणीय सूर्यबाला जी, प्रेम जनमेजय जी, प्रताप सहगल जी, कमल किशोर गोयनका जी के करकमलों से), साहित्य सृजन सम्मान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों से और अन्य कई महत्वपूर्ण प्रतिष्ठात्मक सम्मान प्राप्त हुए हैं। आप प्रत्येक गुरुवार डॉ सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ जी के साप्ताहिक स्तम्भ – चुभते तीर में उनकी अप्रतिम व्यंग्य रचनाओं को आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी विचारणीय व्यंग्य रचना सत्ता का नया फार्मुला।)  

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 15 – सत्ता का नया फार्मुला ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ 

(तेलंगाना साहित्य अकादमी से सम्मानित नवयुवा व्यंग्यकार)

एक समय था जब सरकार जनता से बनती थी। चुनाव की गर्मी के समय एयर कंडीशनर और बारिश की फुहार जैसे वायदे करने वाले जब सरकार में आते हैं तब इनके वायदों को न जाने कौन सा लकवा मार जाता है कि कुछ भी याद नहीं रहता। अब तो जनता को बेवकूफ बनाने का एक नया फार्मूला चलन में आ गया है। चुनाव के समय S+R=JP का फार्मूला धड़ल्ले से काम करता है। यहां  S का मूल्य शराब और R का मूल्य रुपया और JP का मतलब जीत पक्की। यानी शराब और रुपए का संतुलित मिश्रण गधे तक को सिर ताज पहना सकता है। यदि चुनाव जीत चुके हैं और पाँच साल का कार्यकाल पूरा होने वाला है तब जीत का फार्मूला बदल जाता है। वह फार्मूला है PPP । यहां पहले P का मतलब पेंशन। पेंशन यानी बेरोजगारी पेंशन, वृद्धा पेंशन, विधवा पेंशन, किसान पेंशन,  आदि-आदि। दूसरे P का अर्थ है पैकेज। इस पैकेज के लाखों-करोड़ों रुपए पैकेज की घोषणा कर दे फिर देखिए जनता तो क्या उनका बाप भी वोट दे देगा। वैसे भी जनता को लाखों-करोड़ों में से कुछ मिले न मिले शून्य की भरमार जरूर मिलेगी। इसी फार्मूले के तीसरे P का अर्थ है पगलाहट। जनता को मनगढ़ंत और उटपटांग उल्टे-सीधे सभी वायदे कर दें, फिर देखिए जनता में जबरदस्त पगलाहट देखने को मिलेगी।

इतना सब कुछ हो जाने के बावजूद कुछ बुद्धिजीवी किस्म की जो जनता होती है, वो मनलुभावने वायदों में नहीं पड़ती। इन्हें पटाना सबसे टेढ़ी खीर है। ऐसों के लिए गांव-गांव और शहर-शहर में अलमारी नुमा होर्डिंग लगा दें। ऊपर लिख दें – क्या आप अपनी समस्याओं से परेशान हैं? नौकरी की जरूरत है? क्या आपको पेंशन की जरूरत है? क्या आपको खेती, स्वास्थ्य, उद्योग संबंधित समस्याएं हैं? तो इसके लिए इस अलमारीनुमा हार्डिंग को खोलिए और मिलिए उस व्यक्ति से जो आपकी समस्याओं का हल निकाल सकता है। जनता के पास समाधान कम समस्याएं अधिक होती है। हर कोई इसे आजमाने के चक्कर में हार्डिंग खोलने लगा। होर्ड़िंग में उनकी समस्याओं का समाधान करने वाले का चेहरा देखकर सब के सब दंग रह गए। माथा पीटते और अपनी किस्मत को कोसते हुए वहाँ से चले गए। वैसे क्या आप बता सकते हैं कि उस होर्डिंग में किसकी तस्वीर थी? नहीं न? उसमें किसी की तस्वीर नहीं बल्कि दर्पण लगा हुआ था। वो क्या है न कि जनता समाज का दर्पण होती है।

© डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

संपर्क : चरवाणीः +91 73 8657 8657, ई-मेल : drskm786@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ खामोशी… ☆ डॉ. अनिता एस. कर्पूर ’अनु’ ☆

डॉ. अनिता एस. कर्पूर ’अनु’

(डॉ. अनिता एस. कर्पूर ’अनु’ जी  बेंगलुरु के नोबल कॉलेज में प्राध्यापिका के पद पर कार्यरत हैं एवं  साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी प्रकाशित पुस्तकों में मन्नू भंडारी के कथा साहित्य में मनोवैज्ञानिकता, दो कविता संग्रह, पाँच कहानी संग्रह,  एक उपन्यास (फिर एक नयी सुबह) विशेष रूप से उल्लेखनीय हैं। इसके अतिरिक्त आपकी एक लम्बी कविता को इंडियन बुक ऑफ़ रिकार्ड्स 2020 में स्थान दिया गया है। आपका उपन्यास “औरत तेरी यही कहानी” शीघ्र प्रकाश्य। आप कई विशिष्ट पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता खामोशी… ।)  

☆ कविता ☆ खामोशी… ☆ डॉ. अनिता एस. कर्पूर ’अनु’ ☆

बादल छाये आसमान में,

दिल झूमना चाहता है,

रिमझिम बारीश में,

कर रहा मना उदास मन,

खुश दिल को चीर रही खामोशी,

एक अनजान मौन छाया है,

एक खामोशी बस सब खत्म,

काट रही ख़ामोशी मानव को,

दिल कह रहा, नहीं खत्म…

अल्फ़ाज़ नहीं मिल रहे है,

अरे! यह क्या हो रहा है ?

कुछ भी तो मिल नहीं रहा,

मन करता है चिल्लाकर…

सबको इक्कट्ठा कर लें,

लेकिन हर्फे नहीं मिल रहे हैं,

ज़िक्र करना भी नहीं हो रहा है,

किसे पुकारे? अब कौन है?

इतना दुख जिंदगी में है,

नहीं मुस्कुराना, कतराता है मन…

मन को भी मनाना है,

पता है इन्सान को,

दुखती रग है खामोशी,

क्या यही है ज़िंदगी?

पूछ रहा है मन,

कमज़ोर दिल है मानव का,

साँसे भी चल रही तेज़ी से,

दिल की धड़कने भी तेज़ हुई,

यह क्या हो रहा है?

कुछ नहीं समझ आ रहा है,

सर्वत्र छाई खामोशी,

खामोशी चौंध रही ज़िंदगी को,

सुई की जगह ली है खामोशी ने,

नहीं कोई औज़ार चाहिए,

शब्दों के बीच स्वयं को ढूँढता,

खामोश जीवन है भयंकर,

अंधेरे में रोशनी की तरह,

उजाले की तरह चमका सूरज,

आज ढूँढ रहे रोशनी को,

जिंदगी की रोशनी खत्म,

हर तरफ अंधेरा, नहीं नहीं!

मुश्किल है, दिल को बयान करना…

एक चित्कार सब खामोश,

मन ने रोका इस दिल को,

नहीं बहाना कतरा आंसू का,

मुस्कुराते रहना भी है कठिन,

आज जब दूर हो रहा,

दिल का टुकडा, आँखों की रोशनी

उम्मीद मात्र एक परवरदीगार,

थामेगा हाथ दिल के टुकडे का

कर्ज है माँ का ईश्वर,

दुहाई है तुम्हें हे! अल्लाह,

जन्म भी दिया भगवान ने,

पृथ्वी पर लाया है, या खुदा!!

मन बहुत उदास कर रहा रोने को,

लेकिन आज मन है खामोश,

मत छूना खामोश मन को,

बिखर जाएगा सब कुछ,

नहीं मिला शब्द जिंदगी को,

मन को समेटकर,

खामोशी को चिरकर,

बयान कर रहा जिंदगी,

मुस्कुराना ही है जिंदगी,

मुस्कुराना ही है जिंदगी।

© डॉ. अनिता एस. कर्पूर ’अनु’

संपर्क: प्राध्यापिका, लेखिका व कवयित्री, हिन्दी विभाग, नोबल कॉलेज, जेपी नगर, बेंगलूरू।

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 439 ⇒ चूने/टपकने की समस्या… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “चूने/टपकने की समस्या।)

?अभी अभी # 439 ⇒ चूने/टपकने की समस्या? श्री प्रदीप शर्मा  ?

Leakage problem. 

बरसात में चूने की, टपकने की, अथवा लीकेज की समस्या आम है। ऊपर वाला किसी को छत देता है तो किसी को छप्पर। गांव में तो पहले कवेलू के ही मकान होते थे। कल का खपरैल ही आपका आज का टाइल्स है। गरीबों के घर तो आज भी टीन टापरे के ही होते हैं। हमारे देश में एक आबादी झुग्गी झोपड़ी की भी है।

कभी कच्ची छत लोहे की नालीदार चद्दरों से बनी होती थी, जिनकी दरारों में से बरसात में अक्सर पानी टपकता था। बाहर बरसात और अंदर घर बैठे अभिषेक। जगह जगह लोटा, बाल्टी, परात टपकने की जगह लगाया जाता था। जिन घरों में कवेलू लगे होते थे, उनकी भी बरसात में देखरेख जरूरी होती थी।।

आज गांव और शहर, सभी जगह ईंट सीमेंट और लोहे के पक्के मकान बन रहे हैं, बाकायदा छत की भराई होती है, बड़े बड़े पिलर्स पर बहुमंजिला इमारतें, मॉल्स और ट्रेड सेंटर आकार ले रहे हैं। डॉक्टर्स और इंजीनियर्स की फौज खड़ी है आज इस देश में। फिर भी जहां देखो वहां चूना ही चूना और लीकेज ही लीकेज।

बिना ईंट, चूना सीमेंट के भी कभी कोई पुल अथवा इमारत बनी है। लेकिन जब ठेकेदार और इंजीनियर की नीयत ही चूना लगाने की हो, तो पुल तो ढहेगा ही, इमारत की छत भी टपकेगी ही। उधर शिक्षा के ठेकेदार चूना लगा रहे हैं तो इधर संसद से सड़क तक पानी ही पानी भरा हुआ है।।

लीकेज का मुख्य कारण है, चूना लगाना। पहले चूना सिर्फ पान में लगाया जाता था। आम घरों में पुताई भी चूने से ही होती थी। एशियन पेंट्स सिर्फ नवाबों के बंगलों में लगाया जाता था। लेकिन हाय रे नवाबों के नसीब, नवाब पटौदी हमें एशियन पेंट्स का विज्ञापन करते नजर आए और आज उनकी औलादें भी अभिनय के नाम पर, आज सिर्फ चूना ही लगा रही हैं।

आज भी छतों के चूने, और टपकने के अलावा भी समाज के हर क्षेत्र में हमें लीकेज नजर आ रहा है।

नैतिकता और सामाजिक मूल्यों में जब रिसाव शुरू हो जाता है, तो लोकतंत्र अंदर से खोखला हो जाता है। चूने अथवा रिसाव का इलाज चूना लगाना नहीं होता। आज जिसे देखो वही एक दूसरे को चूना लगा रहा है। छल, कपट, बेईमानी और स्वार्थ का चूना सबसे बड़ा देशद्रोह है। राष्ट्रीयता की बात करना और राष्ट्रीय हितों की परवाह करने में जमीन आसमान का अंतर है। कुंए में भांग कहावत पुरानी हो चली है, आज हमारा राष्ट्रीय चरित्र ही सबको चूना लगाना है। बचा सकते हैं तो बचा लीजिए लोकतंत्र को इस चूने से। बहुत जल्द यह इंसानियत को गला देता है।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 295 ☆ आलेख – मन की सुंदरता का फिल्टर… ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 295 ☆

? कविता – मन की सुंदरता का फिल्टर? श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

मोबाइल से खींची हुई

सेल्फी

पोस्ट करने से पहले

गुजरती हैं

तरह तरह के फिल्टर और ब्राइटनिंग एप्प्स से

कोई दाग नहीं दिखता

इंस्टा, व्हाट्स अप या फेसबुक की डीपी में

सैकड़ो लाइक्स मिलते हैं

हर खूबसूरत फोटो पोस्ट पर

अदा, लोकेशन, स्टाइल

हर कुछ

नयापन लिए हुए होता है

काश

मन की सुंदरता का भी

कोई

फिलर, और फिल्टर

हो, जो

दिल की कलुषता को

परिमार्जित कर

एक धवल छबि और

मोहक व्यक्तित्व

बना दे मेरा

और मैं उसके

सपनो का राजकुमार

बन कर उतर जाऊं

सीधे उसके हृदय पटल पर

शासन करने।

© श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

म प्र साहित्य अकादमी से सम्मानित वरिष्ठ व्यंग्यकार

संपर्क – ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798, ईमेल apniabhivyakti@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 215 ☆ बाल गीत – तितली रानी,  तितली रानी ☆ डॉ राकेश ‘चक्र’ ☆

डॉ राकेश ‘चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक कुल 148 मौलिक  कृतियाँ प्रकाशित। प्रमुख  मौलिक कृतियाँ 132 (बाल साहित्य व प्रौढ़ साहित्य) तथा लगभग तीन दर्जन साझा – संग्रह प्रकाशित। कई पुस्तकें प्रकाशनाधीन। जिनमें 7 दर्जन के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत। भारत सरकार के संस्कृति मंत्रालय द्वारा बाल साहित्य के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य श्री सम्मान’ और उत्तर प्रदेश सरकार के हिंदी संस्थान द्वारा बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’ सम्मान, अमृत लाल नागर सम्मानबाबू श्याम सुंदर दास सम्मान तथा उत्तर प्रदेश राज्यकर्मचारी संस्थान  के सर्वोच्च सम्मान सुमित्रानंदन पंतउत्तर प्रदेश रत्न सम्मान सहित पाँच दर्जन से अधिक प्रतिष्ठित साहित्यिक एवं गैर साहित्यिक संस्थाओं से सम्मानित एवं पुरुस्कृत। 

 आदरणीय डॉ राकेश चक्र जी के बारे में विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 संक्षिप्त परिचय – डॉ. राकेश ‘चक्र’ जी।

आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य प्रत्येक गुरुवार को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 215 ☆

बाल गीत – तितली रानी,  तितली रानी ☆ डॉ राकेश ‘चक्र’ 

तितली रानी,  तितली रानी

चली घूमने धरती जंगल।

पेड़ कटें,  कंकरीट उग रही

उसे डराता आज और कल।।

पंख सलोने,  रंग – बिरंगे

फूलों से वह करे दोस्ती।

घोर प्रदूषण जब से फैला

फूलों को वह रही खोजती।

 *

उलझें बच्चे मोबाइल में

तितली के सँग कब बीतें पल।

 *

घर उपवन आतीं थीं तितली

अब तो जानें कहाँ छिप गईं।

गौरैयाँ भी याद कर रहीं

ऐसा लगता सभी डर गईं।।

 *

बढ़ता मानव भाग रहा बस

जीवन नकली,  बढ़ी अकल।।

 *

पौधे रोपें घर और पार्कों

एसी,  वाहन करें नियंत्रित।

कपड़े के थैले प्रयोग हों

थैली प्लास्टिक हों प्रतिबंधित।।

 *

कीट,  तितलियां पक्षी सब ही

पर्यावरण को करें सबल।।

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

Rakeshchakra00@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री ओमप्रकाश जी का साहित्य #182 – बाल-कथा – “दौड़ता भूत” ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆

श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी का  हिन्दी बाल -साहित्य  एवं  हिन्दी साहित्य  की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य”  के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक रोचक कहानी- “दौड़ता भूत

☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 183 ☆

☆ कहानी- दौड़ता भूत ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ 

उनका गोला यहीं रखा था. कहां गया? काफी ढूंढा. इधर-उधर खुला हुआ था. उसे खींच खींचकर समेटा गया. तब पता चला कि वह ड्रम के पीछे पड़ा था.

पिंकी ने जैसे ही गोले को हाथ लगाना चाहा वह उछल पड़ी. बहुत जोर से चिल्लाई, “भूत!  दौड़ता भूत.”

यह सुनते ही घर में हलचल हो गई. एक चूहा दौड़ता हुआ भागा. वह पिंकी के पैर पर चढ़ा. वह दोबारा चिल्लाई, “भूत !”

दादी पास ही खड़ी थी. उन्होंने कहा, “भूत नहीं चूहा है.”

” मगर वह देखिए. ऊन का गोला दौड़ रहा है.”

तब दादी बोली, “डरती क्यों हो?  मैं पकड़ती हूं उसे, ”  कहते हुए दादी लपकी.

ऊन का गोला तुरंत चल दिया. दादी झूकी थी. डर कर फिसल गई.

पिंकी ने दादी को उठाया. दादी कुछ संभली. तब तक राहुल आ गया था. वह दौड़ कर गोले के पास गया.

राहुल को पास आता देख कर गोला फिर उछला. राहुल डर गया, “लगता है गोले में मेंढक का भूत आ गया है.”

तब तक पापा अंदर आ चुके थे. उन्हों ने गोला पकड़ने के लिए हाथ बढ़ाया. गोला झट से पीछे खिसक गया.

“अरे यह तो  खीसकता हुआ भूत है,”  कहते हुए पापा ने गोला पकड़ लिया.

अब उन्होंने काले धागे को पकड़कर बाहर खींचा, “यह देखो गोले में भूत!” कहते हुए पापा ने काला धागा बाहर खींच लिया.

सभी ने देखा कि पापा के हाथ में चूहे का बच्चा उल्टा लटका हुआ था.

“ओह ! यह भूत था,” सभी चहक उठे.

© श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

21-04-2021

संपर्क – पोस्ट ऑफिस के पास, रतनगढ़-४५८२२६ (नीमच) म प्र

ईमेल  – opkshatriya@gmail.com मोबाइल – 9424079675 /8827985775

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares