सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. अर्चना मुळे

🌺  अ भि नं द न  🌺

ई-अभिव्यक्तीक्या लेखिका आणि सुपरिचित समुपदेशक  सौ. अर्चना मुळे यांच्या वयात येताना या पुस्तकाचे प्रकाशन काल, सोमवार दि. 3 जुलै रोजी झाले. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. त्यांच्या पुढच्या लेखनासाठी आणि समुपदेशन कार्यासाठी शुभेच्छा.💐

आजच्या अंकात वाचा वयात येतानाया पुस्तकाचा सौ.अलका ओमप्रकाश माळी यांनी करून दिलेला परिचय

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments