सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री वीणा रारावीकर

🌺  अ भि नं द न  🌺

लेखिका सुश्री वीणा रारावीकर यांचा गुजगोष्टी शतशब्दांच्या” हा लघुकथा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांची प्रस्तावना लाभली आहे.

💐 सुश्री वीणा रारावीकर यांचे ई अभिव्यक्ती मराठी समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments