शिक्षण: D.Ed.M.A.M.Md.Hindi.M.A.M.ED.SET शिक्षणशास्त्र, Diploma in School Management, and Dramatics, Bachelor in Journalism, Certificate in Counsellor, human rights, radio jockey
प्रकाशित पुस्तके:
माझे मातीतले पाय. कविता संग्रह
काळजातला बाप. कविता संग्रह
पुरस्कार:
उत्कृष्ट साहित्य लेखन राज्यस्तरीय हुतात्मा गौरव पुरस्कार कराड..2008
साहित्य भूषण पुरस्कार,कोल्हापूर..2021
डाॅ.आंबेडकर राष्ट्रीय फेलेशिप अॅवाॅर्ड..भारतीय दलित साहित्य अकादमी.नवी दिल्ली..2021
सभासद: अ.भा.मराठी चित्रपट महामंडळ.
अध्यक्ष: डाॅल्फिन नेचर गृप सांगली.
सम्प्रत्ति: मुख्याध्यापक, वि. शा. पाटील प्रा. शाळा, बुधगाव जि. सांगली.
कवितेचा उत्सव
☆ तिचं चूलवान……!! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆