सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? शिकवण ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

शेंडा तोडा.. फांद्या कापा

जोवर शाबूत असती मुळं

सृष्टीच्या वरदाने फुटत जाणे..

हातचा मळ..

*
मुळाकडूनच मिळता बळ

तुटणं कोलमडणं होतच नाही

मूळ जपावं आपणाच साठी

निसर्ग नित्यच शिकवत राही

*

शिकणं न शिकणं ज्याच्या त्याच्या हाती असतं 

वृध्दाश्रमाचं पेव उगाच फुटत नसतं 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
अ.ल. देशपांडे.उमरीकर, अमरावती.

निसर्ग पदोपदी सूचित करीत असतो, ” जाग मानवा जाग , नाहीतर वेळ निघून गेलेली असेल “.
माणूस जेव्हा शिकेल तेव्हा शिकेल.

सुंदर प्रस्तुती.अभिनंदन.