सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ.ज्योत्स्ना तानवडे

💐अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील लेखिका व कवयित्री सुश्री ज्योत्स्ना तानवडे यांना सार्वजनिक वाचनालय कल्याण तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याबद्दल संपादक मंडळातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन, व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 

निबंधाचा विषयमाझे प्रेरणास्थान “स्फूर्ती देवता” — 

आजच्या व उद्याच्या अंकात वाचूया हा पुरस्कारप्राप्त निबंध. 

💐 सौ.तानवडे यांचे ई अभिव्यक्ती मराठी समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments