श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ ‘हुशार भारतीय …’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
☆
हुशार भारतीय…
दात घासतात ”कोलगेट” ने
दाढी करतात ‘जिलेट’ ने
आंघोळ करतात ‘पीयर्स’ ने
दाढी झाल्यानंतर लावतात ‘ओल्ड स्पाइस‘
शर्ट घालतात ‘ॲलन सोलीचा‘
पॅन्ट घालतात ‘लेविस‘ची
खातात ‘मॅगी‘ आणि
पितात ‘ नेस कॅफे‘
टीव्ही पाहतात ‘सोनीचा‘
मोबाईल असतो “वोडाफोन चा‘
गॉगल घालतात ‘रे बॅन‘ चा
वेळ बघतात ‘रॅडो‘ वर
प्रवास करतात ‘टोयोटा‘ गाडीतून
कॉम्प्युटर वापरतात ‘ॲपल‘ चा
बाजूला ‘कोक ‘ ची बाटली ठेवतात.
सकाळचे जेवण असतं ” मॅकडोनाल्ड‘ मध्ये,
पिझ्झा’ विकत घेतात ‘डोमिनोज ‘ मधून,
‘जॉनी वॉकर ‘ आणि ‘शिवास रिगल ‘ पितात.
शॉपिंग करतात ‘ॲमेझॉन‘ वर
अन्… ,
अन्… मग प्रश्न विचारतात….
“भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत का घसरतोय? “
बाबांनो, आपला पैसा देशात तयार होणाऱ्या उत्पादनासाठी वापरा आणि मग रुपयाची किंमत पहा
यासाठी स्वदेशी उत्पादन वापरा आणि रुपया बळकट करा
सर्व हुशार भारतीयांसाठी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख.
– – म्हणून भारताला अधिकाधिक नवे उद्योजक हवे आहेत🙏🙏
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :श्री. अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
kelkaramol.blogspot.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈