सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री दीप्ती कुलकर्णी

💐अ भि नं द न 💐

शब्दसेतू साहित्य मंच, पुणे यांनी मराठी भाषा गौरव  दिनानिमित्त आयोजित केलेल्या काव्यस्पर्धेत भावगीत या प्रकारात, आपल्या समुहातील ज्येष्ठ  साहित्यिका सुश्री दीप्ती कुलकर्णी यांना प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

💐 ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे सुश्री दीप्ती कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments