सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌺 सौ. जयश्री अनिल पाटील  अभिनंदन 🌺

ई-अभिव्यक्तीच्या लेखिका व कवयत्री सौ. जयश्री अनिल पाटील यांच्या शब्दवेल व बालजगत काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार दि. 23 जुलै रोजी,  मा. श्री दिनकर पाटीलमा. श्री अरविंद पाटील दोघांच्या हस्ते झालं. त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 💐

आजच्या अंकात वाचा त्यांची कविता, ‘गाथा तुकोबांची’. 

संपादक मंडळ

 ई-अभिव्यक्ती मराठी.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments