सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री शुभदा (विभावरी) कुलकर्णी

🌺  अ भि नं द न  🌺

आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री शुभदा (विभावरी) कुलकर्णी यांचा ‘सोनेरी स्पर्श’ हा दुसरा कथासंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

अल्प परिचय 

मी शुभदा भास्कर कुलकर्णी, पूर्वाश्रमीची विभावरी गजानन जिराईतखाने.

  • स्वप्नांचे पंख हा कथासंग्रह व भावफुलें हा काव्यसंग्रह प्रसिद्ध.
  • दर्जेदार दिवाळीअंक, मासिके,यातून कथा,ललितलेख, कविता प्रवासवर्णन प्रसिद्ध.
  • सकाळ वृत्तपत्रातून सातत्याने ललितलेख प्रसिद्ध झाले होते.
  • कांही कथा, कविता, ललितलेखांना पारितोषिक प्राप्त. काही सन्मानपत्र, प्रशस्तीपत्र प्राप्त. निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिके. कथाकथन, काव्यवाचन  केले आहे.
  • मी एक गृहिणी.पण मला माझ्या साहित्याने स्वतःची ओळख दिली. याचा आनंद व समाधान आहे.

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
मोबा.९५९५५५७९०८/

💐 सुश्री शुभदा (विभावरी) कुलकर्णी यांचे ई अभिव्यक्ती मराठी समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments