सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

✒️ प्रा. सुनंदा पाटील ✒️

🌺 अ  भि  नं  द  न  🌺

आपल्या समुहातील  साहित्यिकी कवयित्री प्रा. सुनंदा पाटील अर्थात गझलनंदा यांच्या सावली अंबराची या गझलसंग्रहास, शेगाव येथील  ‘कवितेचे घर’ या संस्थेचा ‘बापुरावजी पेटकर स्मृतीगझल सन्मान’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

💐 प्रा. सुनंदा पाटील यांचे समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! 💐

संपादक मंडळ

 ई-अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments