🙏🏻 स्व उषा ढगे 🙏🏻

🙏🏻 श्रद्धांजलि 🙏🏻

रंग घेऊन गेलीस

काव्य हरवून गेले

उषेविण आभाळ आमचे

अश्रुंत नाहून गेले…

आमच्या अमर्याद दु:खात आपण सहभागी होऊन जो अनामिक, अनमोल आधार दिलात त्यासाठी आम्ही खूप ऋणी आहोत.

🙏 राधिका-अरुणा 🙏

🙏 राधिका भांडारकर – अरुणा मुल्हेरकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments