सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ सम्पादकीय निवेदन 

? सौ. उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे  अभिनंदन ?

आपल्या समुहातील  ज्येष्ठ  लेखिका व कवयित्री सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे यांना तितिक्षा इंटरनॅशनल या संस्थेतर्फे आयोजित लेखन स्पर्धेत, प्रथम क्रमांक व विशेष प्राविण्य असे दोन पुरस्कार  प्राप्त  झाले आहेत.

? सौ. उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे यांचे ई–अभिव्यक्तीतर्फे मनःपूर्वक अभिनंदन! ?

संपादक मंडळ

 ई-अभिव्यक्ती मराठी.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments