सुश्री अरुणा मुल्हेरकर आणि सौ राधिका भांडारकर –अभिनंदन
ई – अभिव्यक्तीच्या लेखिका व कवयत्री सुश्री अरुणा मुल्हेरकर आणि सौ राधिका भांडारकर यांचा अनुक्रमे तरंग (काव्यसंग्रह ) व लव्हाळी (ललित लेख संग्रह ) ९ ऑगस्ट रोजी संगमनेर येथे प्रकाशित झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आजच्या ई – अभिव्यक्तीच्या अंकात तरंग काव्यसंग्रहाचा परिचय करून देत आहेत, सौ. राधिका भांडारकर.
श्री जयप्रकाश पाण्डेय – व्यंग्य यात्रा श्री सियाराम अवस्थी स्मृति पुरस्कार -2019 – अभिनंदन ☆
वरिष्ठ व्यंग्यकार साहित्यकार श्री जयप्रकाश पाण्डेय जी को व्यंग्य रचना के क्षेत्र में उत्कृष्ट योगदान को देखते हुए वर्ष 2019 का व्यंग्य यात्रा श्री सियाराम अवस्थी स्मृति पुरस्कार के लिए चयनित किया गया है। आपको सम्मान स्वरुप 5100/- रुपये की धनराशि, स्मृति चिन्ह एवं सम्मान पत्र आदि हिंदी भवन, नई दिल्ली में 4 सितम्बर 2021 को शाम 5 बजे ‘ व्यंग्य यात्रा एवं इण्डिया नेटबुक्स ‘ द्वारा आयोजित सम्मान समारोह में प्रदान किया जायेगा।
ई-अभिव्यक्ति की ओर से इस अभूतपूर्व उपलब्धि के लिए श्री जयप्रकाश पाण्डेय जी का अभिनंदन एवं हार्दिक बधाई
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
ई–अभिव्यक्तीच्या लेखिका व कवयित्री सौ. मनीषा रायजादे पाटील यांचा ‘काव्यमनीषा’ हा कविता संग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आजच्या ई – अभिव्यक्तीच्या अंकात त्यांच्या कवितासंग्रहाचं रसग्रहण करताहेत, सुपसिद्ध लेखक व कवी श्री आनंद हरी.
संस्कारधानी जबलपुर की संस्था विवेचना जबलपुर द्वारा प्रत्येक वर्ष 22 अगस्त को परसाईजी का जन्म दिवस मनाया जाता है । पिछले वर्ष कोविडके कारण केवल ऑन लाइन कार्यक्रम ही संभव हो सका था।
इस वर्ष 22 अगस्त 2021 को शाम 7:00 बजे रानी दुर्गावती संग्रहालय, भंवरताल, जबलपुर के डॉ हीरालाल कक्ष में एक गोष्ठी आयोजित है।
इसे सुप्रसिद्ध कहानीकार श्री कुंदन सिंह परिहार व जाने-माने आलोचक द्वय श्री अरुण कुमार व प्रोफेसर स्मृति शुक्ला संबोधित करेंगे। इस अवसर पर परसाई जी की रचनाओं पर केंद्रित श्री राजेश दुबे जी की कार्टून प्रदर्शनी व परसाई जी की रचनाओं का पाठ और नाट्य प्रदर्शन भी होगा।
जबलपुर के सभी साहित्य प्रेमियों से इस कार्यक्रम में उपस्थिति का सादर अनुरोध है।
ई-अभिव्यक्ति द्वारा 22 अगस्त 2019 को प्रकाशित परसाई स्मृति अंक प्रकाशित किया गया था जिसे आप निम्न लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं:-
समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापने पासूनच्या ज्येष्ठ मार्गदर्शक, मराठीतील ख्यातनाम लेखिका, लोकसाहित्यापासून नाट्यशास्त्रा पर्यंतचा संशोधक संदर्भ कोष, मार्क्सवाद ते गांधीवाद यांच्या सूक्ष्म अभ्यासक, भारतीय संस्कृती पासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या साक्षेपी समीक्षक,साहित्यापासून सामाजिक चळवळीच्या नामवंत अभ्यासक, मराठीच्या ख्यातनाम प्राध्यापिका आणि आईचा ममत्वभाव जपणाऱ्या व मातृस्थानी असणाऱ्या सर्वार्थाने आदरणीय डाॅ. तारा भवाळकर उर्फ ताराबाई यांना अतिशय मानाचा असा ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रुपये एक लाख आणि मानपत्र असे स्वरूप असणारा हा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.डॉ.तारा भवाळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा….
ताराबाईंचा व माझा स्नेह गेल्या पस्तीस वर्षाचा आहे.असंख्य कार्यक्रमात त्यांच्याबरोबर मी सहभागी झालो आहे. त्यांचा जीवनप्रवास उलगडणारी एक तब्बल आठ तासांची मुलाखत आकाशवाणी सांगलीमध्ये मी काही वर्षांपूर्वी घेतली होती.तसेच ‘प्रातिभसंवाद’ या पुस्तकात डॉ.तारा भवाळकर यांनी डॉ.रा.चिं.ढेरे ते उमा व विरूपाक्ष कुलकर्णी आदींच्या घेतलेल्या मुलाखती आहेत तसेच त्यात डॉ.तारा भवाळकर यांची मी घेतलेली तब्बल दीडशे छापील पानांची मुलाखतही आहे. या जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने जिज्ञासूंनी ती जीवनप्रवास उलगडणारी मुलाखत जरूर वाचावी असे आवर्जून सुचवावेसे वाटते.
तसेच या निमित्ताने मी पूर्वी एकदा व्यक्त केलेले मत पुन्हा एकदा जाहीरपणे व्यक्त करतो की,डॉ.तारा भवाळकर यांना आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा उचित गौरव झाला पाहिजे.खरेतर हा सन्मान यापूर्वीच व्हायला हवा होता.पण साहित्य महामंडळ व संबंधित संस्थानी यावर्षी ती उणीव भरून काढावी असे प्रामाणिकपणे वाटते. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मराठी साहित्यात संशोधन व लेखन स्वरूपाची चाळीसावर पुस्तकांच्या रूपाने सातत्यपूर्ण सकस भर घालणाऱ्या डॉ.तारा भवाळकर या वर्तमान महाराष्ट्रातील अग्रक्रमावरील विदुषी आहेत यात शंका नाही. अगदी गेल्या आठवड्यात त्यांचे ” ” “मायवाटेचा मागोवा ” ( स्त्रीवादी दृष्टिकोनातून लोकसाहित्याचे पुनराकलन ) हे नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे. अशा या थोर विदुषी डॉ.ताराबाईंना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन व भरभरून शुभेच्छा..!
लेखक – श्री प्रसाद कुलकर्णी
मो.9850830290
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी)–श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे≈
ई-अभिव्यक्ती (मराठी) या समुहातील लेखिका सौ.पुष्पा नंदकुमार प्रभूदेसाई यांना, विज्ञान प्रसार निबंध स्पर्धेत मिळालेल्या पुरस्काराप्राप्ती बद्द्ल मनःपूर्वक अभिनंदन ! त्यांचा हा निबंध दोन भागात आपल्या वाचकांसाठी देत आहोत.
ई–अभिव्यक्तीतर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
ई-अभिव्यक्ती (मराठी) च्या लेखिका कवयित्री सौ. दीप्ति कुलकर्णी यांनी, करवीर येथील ललित लेखन स्पर्धेत प्राप्त केलेल्या द्वितीय पुरस्काराबद्द्ल त्यांचे समुहातर्फे
हार्दिक अभिनंदन!
सौ. दिप्ती कुलकर्णी यांचे ई – अभिव्यक्तीतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा