सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
संपादकीय निवेदन
📖 दि. ५/६ ते ९/६/२५ अंक बंद असल्याबद्दल महत्वाची सूचना!! 📖
कृपया सर्वांनी नोंद घ्यावी – –
गुरुवार दि. ५/६/२५ ते सोमवार दि. ९/६/२५ असे पाच दिवस काही अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे आपल्या ई- अभिव्यक्तीचे दैनिक अंक प्रकाशित करता येणार नाहीत.
यासाठी सर्व लेखक / लेखिका, कवी / कवयित्री आणि तमाम वाचकवर्ग यांच्याप्रती आम्ही दिलगीर आहोत. मंगळवार दि. १०/६/२५ रोजी अंक नेहेमीप्रमाणे प्रकाशित होईल. आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वंदेमातरम् सुप्रभातम्
विविध विषयांवरील साहित्य कृती वर आपण सातत्याने , सर्व लेखक, कवी आदींना समावून घेत , अभिव्यक्ती वर कार्यरत आहात ह्याचा अभिमान वाटतो.
संपादक मंडळ तथा अन्य सहयोगींना अनेक शुभेच्छा व शुभचिंतन.